"गुणसुमनें मी वेंचियली या भावें,

कीं, तिनें सुगंधा घ्यावें !

जरि उद्धरणीं व्यय न तिच्या हो साचा,

हा व्यर्थ भार विद्येचा..."

 

या ओळी आजही चपखल बसाव्यात - यासारखे दुःख दुसरे नाही...