प्रसाद,
वा!
चढू दे तुझ्या प्रतिभेचा प्रासाद
मिळू दे आम्हा तुझ्या प्रतिभेचा 'प्रसाद'!
१) फाटका शर्ट व पिवळे बनियन---हे 'युनियन' आवडले.
२) शंका
तू मूळचा मुंबईचा असावास अशी दाट शंका येतेय. एरव्ही मूळ कवितेत 'मुंबईची लोकल' आणि विडंबनात पुण्याच्या "पी .एम. सी' चा कचरा! बहुत ना-इन्साफी है! प्रसाद भैय्या, 'बदनाम हो रहे है ये तेरे शहरवाले...!'
(मुंबईकर ह. घ्या, पुणेकर गं. घ्या)
जयन्ता५२