लिहुया बरं दुर्बोध की रॉमँटिक. रॉमँटिक की दुर्बोध... खुप खुप वेळ ते विचार करत होते... आता इथे कधी नव्हे तो चिंट्या आणि मिनी मधे मतभेद झाला. चिंट्याच म्हणणं होतं काहीतरी ह्रुदयस्पर्शी, भावस्पर्शी, हळुवार, मनमोहक, रोमांचक (सर्वांगाला झिणझिण्या आणणारं, कानशीलं तापवणारं इ. हे कंसात!!) असं रॉमँटिक काव्य लिहावं. तर मिनीचं म्हणणं होतं की अनुभूतीपूर्ण, आत्मसंवेदनशील, जाणीवांची वर्तुळं रेखाटणारं, संवेदनांच्या कक्षा विशाल करणारं (म्हणजे लय झंगड
एकूणएक सगळे लेख आवडले. :))))