अनुवाद रंजक आहे. मूळ कथाही इतकीच किंवा याहून रंजक असावी.  सगळे भाग आवडले.

माझ्यासारखांनी नास्तिकांनी सेन्स ऑफ़ डिसबिलिफ़(मराठीत काय म्हणावे?) निलंबित करून वाचावा.

चित्त