व्याकुळलेलं हिरवं रान
एकेक फांदी, एकेक पान
स्वप्नांचा बरसू दे श्रावण
मला तू फक्त 'हो' म्हण !

जय श्रीराम!