फाटक्या शर्टातुन बाहेर डोकावणारा बनियन
आणि तो बघुन..
तुझं फेंदारलेलं हसू
जणु पी एम सी चा कचरा डेपो...

प्रसाद राव, हसुन हसुन पुरेवाट झाली.
समीर