व्याकुळलेलं हिरवं रानएकेक फांदी, एकेक पानफांदीवर पेंगुळला पक्षीघेतोय बहुतेक वामकुक्षीआहे रविवार, दुपार झालीसंकुलात शांतता पसरलीआडवे होउ सारे दो क्षणमला तू फक्त हो म्हण(जांभई देत)समीर