व्याकुळलेलं हिरवं रान
एकेक फांदी, एकेक पान
मी एकटा भरीन 'लगान'
रात्रीचे मात्र करायला जेवण
मला तू फक्त 'हो' म्हण !