ही 'उल्हासनगर'ची खूप जुनी (म्हणजे किमान वीसएक वर्षे तरी) स्कीम आहे, असे ऐकिवात आहे. नकली बल्ब वगैरे बनवण्यापासून त्याकाळी त्यांनी याही क्षेत्रात प्रगती केली, असे ऐकले आहे.
बाय द वे, पुणे-मुंबई सुपरफास्ट इंद्रायणी एक्सप्रेस (नियोजित थांबा नसतानासुद्धा) नियमितपणे उल्हासनगरच्या स्टेशनाबाहेर एकेकाळी थांबत असे (कदाचित अजूनही थांबत असावी, नक्की माहीत नाही), याचे रहस्य कोणी सांगू शकेल काय?
- टग्या.