विदाऊट तिकीट वाल्यांबरोबर फ़ेरीवाले व भिकारी पण फ़ुकट प्रवास करतातच रेल्वेत. तिकीट चेकर कुणा कुणाला पकडेल ? भिकाऱ्यांकडे तर ते लक्षही देत नाही.