व्याकुळलेलं हिरवं रान
एकेक फांदी, एकेक पान
बाबांनी धरला माझा कान
कारे आणलास घरात श्वान

आई आई ठेव ना मान
मला आवडतो फारच श्वान
एकदाच त्याला मी पाळतो
मला तू फक्त हो म्हण

 मल्लू