प्रसाद,वा! पिंकीताईंनी धमाल मजा आणली. पण आता ही युक्तीसुद्धा नाही वापरली चिंटू-मिनीने तर मग ते कविता खपवणार तरी कशा? काही अंदाजच करता येत नाही. पुढचा भाग येऊ दे लवकर.छाया