प्रसाद,
वा! हे सगळंच लेखन अफलातून आहे. (उपरोध छानच).

- कुमार
ता.क.  पिंकीची 'वाईट(?)' गझल लिहितानाही तू 'रेडी / वेडी / स्टेडी इ.' अलामत पाळली आहेस, एखादी 'खोडी' / 'जाडी' चालली असती.