हेच म्हणतो.

मुळात अशी व्यवसाय संधी उपलब्ध व्हावी हेच प्रशासनसंस्थेचे अपयश आहे. यावर कोलकाता किंवा दिल्ली मधील महानगरीय भूमिगत सेवे साठी वापरण्यात येणारी चुंबकीय तिकीटे व त्यांची यांत्रिक, अपरिहार्य तपासणी हाच यावर उपाय आहे असे वाटते.

दोन्हींमध्ये या सुविधा सुव्यवस्थित चालल्या असल्याचे पाहण्यात आले आहे.