वा.. वा.. कविजनहो ... मलाही लहर आली आहे तान मारायची...

व्याकुळलेलं हिरवं रान
एकेक फांदी, एकेक पान

पानोपानी मंजुळ रुणझुण
मला तू फक्त 'हो' म्हण!