वात्रटिकेचा प्रमाद करण्याचे धाडस करतोय ... सांभाळून घ्यालच.

व्याकुळलेलं हिरवं रान
एकेक फांदी, एकेक पान
Please... 'हो' म्हण! 'हो' म्हण!! 'हो' म्हण!!!
Pleeaaasssseeeee... मला तू फक्त 'हो' म्हण!

भुणभुण चालूच - कारण की "मनोगत"ला ९०% मराठी शब्द हवेत या प्रतिसादामध्ये!