टग्या म्हणाला तशी उल्हासनगर मध्ये अशी खासगी वीमा सोय असल्याचे फ़ार पूर्वीपासून ऐकले होते. वेदश्रीला भेटलेल्या बाईंना हटकल्यावर त्यांनी हमालाचे नाव घेतले तेव्हा ही पद्धत जरा वेगळी दिसते, उल्हासनगर वाले म्हणे सांगत की आम्हाला प्रवासवीमा भरा आणि खुशाल विनातिकीट जा. पकडले तर पावती घ्या, ती आम्हाला दाखवा आणि भरलेल्या दंडाची रक्कम घेउन जा!