एकंदर गझल आवडली.वादळाची मी तमा का बाळगावी?आज झाले पत्थराचे हृदय आहे...छान.'शहर हे बदलून टाकू', 'ते' म्हणालेबोललो त्यांना - 'जुना हा विषय आहे'!वाव्वा!! खूपच छान लहजा.