दैनिक लोकमतच्या मंथन या रविवारीय पुरवणीतील माझी गझल  ह्या  सदरात

प्रवासीपंतांची बोलणे   
सुवर्णमयी यांची दु:ख माझे  हासरे
नीलहंस यांची  सभा

ह्या गझला  प्रकाशित झाल्या आहेत.

मिलिंद फणसे आणि अगस्तींच्या नेमक्या कुठल्या गझला या सदरात प्रकाशित झाल्या हे आठवत नसल्याने इथे दुवे देता आले नाहीत.

या गझलकारांतर्फे मी मंथन पुरवणीचे संपादक आणि आजचे बिनीचे गझलकार प्रदीप निफाडकर ह्यांचे मन:पूर्वक आभार मानतो.

चित्तरंजन भट
ؕ