तुम्ही डुलक्याना काढा
    आम्ही आमुचेच भाट

हाहा..

या ओळींवरून सुरेश भटांच्या
    जमला तो शुकशुकाट
    न जमे ती गर्दी
    पेंगे तो जाणकार
    झोपे तो दर्दी
ؕؕया ओळी आठवल्या

चित्तरंजन