ही कथा विकीवर चिकटवण्याआधी मला मूळ लेखिकेचा शोध घ्यावा असे वाटते. जरी विकी सर्वांना खुले व्यासपीठ असला तरीही एकदम ही कथा तिथे लिहावी किंवा नाही याबाबतीत मी संभ्रमित आहे. तरी सध्या काही दिवस तरी कृपया ही विकीवर टाकू नये ही विनंती
अदिती