अगदी बरोबर ! आपण मल्टिप्लेक्स सिनेमागृहात १२० रु. तिकिटासाठी देऊ, तिथल्या २ सामोशांना २५ रु देऊ, पण इथे मात्र अगदी ५ रुपयांसाठी रडु ! तरी लोकलचा मासिक पास किती स्वस्त असतो.(अगदी रोजच्या भाड्याच्या पाव किमतीत !)
वाचुन वाईट मात्र वाटले.एक_वात्रट