आमितराव आणि छायाताई, प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

"दो-स्त्रि-ए-आ-की-प-फू" असे मनोगतावर तरी दिसले नाही. क्रांतीबाबत सहमत आहे. मनोगताने आणि मनोगतींनी अनेक बाबतीत क्रांत्या ("क्रांती" चे बहुवचन काय आहे?) केल्या आहेत असे निरीक्षण आहे.

आपला,
(निरीक्षक) शशांक