नामाचा अगाध महिमा मागील प्रत्येक अभंगातून दिसून आला तसाच या अभंगातूनही. नामस्मरणाला स्थळकाळवेळ नसते, याला समर्पक तुकाराम महाराजांचे उदाहरण छान आहे. नामस्मरणात स्वतःला हरवून घेणारे तुकाराम,एकनाथ,पसायदान मागणारे ज्ञानेश्वरांसारखे संत आजच्या काळात निर्माण होतील याबद्दल शंकाच वाटते.
निरुपणाच्या समाप्तीला दिलेला निळोबारायांचा अभंगही छान आहे.
श्रावणी