प्रयत्न उत्तम. फक्त एक तांत्रिक सुधारणा. 'रात्री दह्याला लावेन विरजण' ऐवजी 'रात्री दुधाला लावेन विरजण'  असे लिहिल्यास आपल्या स्वयंपाकघरातील ज्ञानाला दाद मिळण्याची शक्यता आहे.