वलयांकित ओळ आणि प्रलय आवडला! प्रलय, अभय, सवय हा काफ़ियासंच नवीन आहे आणि सहज जुळून आलेला आहे.