कुमार,
पिंकीताईंनी अलामत-बिलामत एखाद्या जाणकार गझलकर्त्याकडून (मनोगतावरच्याच) ठीकठाक करून घेतली असणार! यात प्रसादचा काही हात दिसत नाही. नाही तर याहू निरोपक, रेडिफमेल इ.इ. चा काय उपयोग?
छाया