पुण्यापासून अगदी,३५ - ४० किमी. अंतर असेल. अ. नगर रस्त्यावर, वाघोली नंतर, एक फ़ाटा,डाव्या हाताला वळतो. काही अंतरावरच तुळापुर आहे.
अगदी निसर्गरम्य ठिकाण आहे. श्री. संभाजी महाराजांची समाधी आणी शिवमंदिर बघण्यासारखे. [ सुमारे १२०० वर्षे ] शिवाय, नावेतुन फ़िरता सुध्दा येते. ३ नद्यांचा संगम आहे.
काही छायाचित्रे.


बाकी, एकदा जरुर भेट दया.

आभार,
सर्जा,