एका बैठकीत पाचही भाग वाचून काढले. रहस्य शेवटपर्यंत छान लपवून ठेवले आहे. वाचकाच्या मनातला संशय एका पात्रावरून दुसऱ्या पात्राकडे छान फिरवला आहे, पण तो संशय मूळ गुन्हेगाराच्या जवळही जात नाही. छान कथा. आवडली.

एकाच वस्तूसाठी इंग्लिश-मराठी शब्दांची सरमिसळ झाली आहे, उदा० भ्रमणध्वनी/मोबाईल.