जर भातातले सत्व (मुख्यत्वे ब जीवनसत्व) निघून गेले तर उरलेल्या भाताने (फक्त पिष्टमय पदार्थ उरल्यामुळे) लट्ठपणा वाढेलच. तुमच्या प्रतिसादात विरुद्ध लिहिले आहे.
कलोअ,सुभाष