छानच चाललयं संगनमत... काहीही करून आनंदावर विरजण मात्र घालू नका यावर सगळ्यांचे एकमत! असो...

दादा कोंडके यांनी अफलातून इरसालपणे आणखी काय खोडील सुधारणा केल्या असत्या असा उगाचच मनी (डोळे मिटून दूध पितापिता) विचार... असो म्या पामराला त्यांची काय सर येणार, त्यामुळे माझी झाकली मूठ माझ्यापाशीच.
अर्थात आपल्यासारख्या सूज्ञास अधिक सांगणे न लगे... दादांचे फक्त स्मरण त्यांच्या, माझ्या साऱ्यांच्याच कल्पनेपार तुम्हास नेण्यास समर्थ आहे.

बहकल्यासारखे  (?!) वाटल्यास कृपया राग नसावा...