पहिलाच प्रयत्न छान झालाय.
करु साजरा आषाढी क्षणबोलवूया घन काळेभोर,मला तू फक्त 'हो' म्हण !
वावा!! आवडले. 'आषाढी क्षण' च्या ऐवजी (मला) 'आषाढसण' असे सुचवावेसे वाटते. हे जास्त छान वाटेल का? चू. भू. द्या. घ्या.
अभिनंदन आणि शुभेच्छा.