व्याकुळलेलं हिरवं रान,एकेक फांदी, एकेक पान,फळ नाही एकपण,तू फक्त 'हो' म्हण !
कुठून आली सारी माकडंठेऊन गेली नुसतीच लाकडंआत्ता बघतो त्यांच्याकडंतू फक्त 'हो' म्हण !
फळे आवडणारा,प्रशांत