श्रीखंड ,परकराबरोबर चारोळ्या मोफत!! भन्नाट कल्पना आहे. (माझ्या लेखांचंही असंच काही करावं म्हणतेय.)
हा भाग आल्या आल्या वाचून काढला. पण तो खूपच लहान होता अशी तक्रार आहे. हे हृद्य मागे मोर!!(ये दिल मांगे मोर मधला मोर बरं का! नाच रे मोरा मधला मोर नाही!)