मिनीः मग आपण सिझनल गोष्टींच दुकान टाकुया का.... म्हणजे 'आमच्या कडे _________व चारोळ्या मिळतील' अशी एकच पाटी करुन घ्यायची... आणि त्या गाळलेल्या जागेत सिझन नुसार बदल करायचे.... श्रीखंड, बासुंदी... आंबे, रातंबे, लोणची, पापड... असे सगळे खायचे पदार्थ सिझन नुसार आणि कसलाच सिझन नसेल तेंव्हा पायजमे किंवा परकर...

- पुणेरी पुणेकर म्हणतात ते अजून काय असते? भन्नाट लेख, पुढील भागांच्या प्रतीक्षेत