सहाच्या सहा भाग मस्त झालेत प्रसारराव,
सर्वच कथेतली वाक्य न् वाक्य भन्नाट आहेत......
विनोदी लेखनाला फारसा प्रयास पडत नाही असा गैरसमज बऱ्याच जणांचा असतो पण खरोखर विनोदी लेखनाचा प्रत्येक धागा जुळवून ठेवणे फार कौशल्याचे काम आहे, जे आपण छानच केलेत.
एक छान विनोदी कथा वाचायला दिल्याबद्दल धन्यवाद-