मला पुलंच्या सदू आणि दादू नाटकाचा शेवट आठवला... मी हे नाटक पहिल्यांदा वाचलं तेव्हा मी सात वर्षांची होते आणि त्यामुळे फारसं काही कळलं नव्हतं पण आज बराचसा उलगडा झाला!
(रसिक वाचकांची उत्सुकता ताणून धरण्यासाठी जास्त तपशील (नाट्यातले तपशील हो.)इथे उघड करणे बरोबर ठरणार नाही.... इच्छुकांनी स्वतःच्या जबाबदारीवर ती एकांकिका(की नाटक??) वाचून पहावी!)
कथेला फारच नाट्यमय कलाटणी दिली आहे प्रसादराव... ट्विस्ट इन द टेल आवडला. कथा भन्नाट आणि विनोदीही झाली आहे. लिहीत रहा....
अदिती