आमच्याकडे हे हुलग्याचे आणि तुरीचे करतात. पण त्यात ताक घालत नाहीत. एकदम मस्त लागते. लसणाच्या फोडणीची वेगळीच चव लागते याला आणि तिखटाचा झणका. आमच्याकडेही कढणच म्हणतात.
सोबतीला ज्वारीची भाकरी आणि कांदा. आहाहा! आज उद्या करावेच लागेल.

श्रावणी