सूक्ष्मलहरीवर तयार करता येणारी पाककृती आहे तर... नक्की करून पाहीन.
शंकाः १) यात इनो फ्रूट सॉल्ट का टाकायचे ? मी कुकरमध्ये/पातेल्यात करते त्यात कधी टाकले नाही. 
       २) अश्याच प्रकारे अळूच्या वड्याही सूक्ष्मलहरीत बनवता येतील का ?

श्रावणी