सगळेच भाग मस्त झाले आहेत. नायक नायिकांची नावे योग्य निवडलीत. त्यांच्या नावाने अधिकच विनोदी वाटते. श्रीखंड/चारोळ्या/काही फुकट असले कि, पुणेकर हजर, हाहा! चला पण शेवटी चिंट्या आणि मिनी रांकेला लागले. हुश्श!!! श्रावणी