निर्मिती,माझीही शंका श्रावणी प्रमाणेच!याच वड्या बेसना ऐवजी चण्याची डाळ भिजत घालून वाटली तर खुसखुशीत होतात. सूक्ष्मलहरी भट्टीत कधी कोथिंबीर वडी करून पाहिली नव्हती. आता प्रयत्न करेन तुमच्या पाककृतीप्रमाणे!छाया