भोर पासून महाड कडे जाताना रस्त्यामधे हे ठिकाण लागतं.

रामदास स्वामींनी या ठिकाणी दासबोध लिहीला, अप्रतीम जागा आहे शक्यतो पावसाळ्यात भेट द्या.