अचानक आलेल्या हलवायाच्या दुकानाने लेखाला वेगळीच चव आली.. फार छान. (चितळ्यांकडून आपणांला बाकरवड्या भेट म्हणून येणार खास !)..

हमसुन हमसुन रडायला ... यमकांत रडणे हे सुद्धा मस्त.

आपला,लिखाळ.