मासिके,पाक्षिके वगैरे प्रकार तर मग मी विसरलेलेच बरे ! :((
उपाय सुचवल्याबद्दल धन्यवाद, माधव.
धन्यवाद, माधव!!! ः))
वाचून धन्य जाहलो. ठाणे कट्टा अशा रितीने यशस्वी होईल असे वाटले नव्हते.
छायाताई! आपले परिश्रम सार्थकी लागले की हो!
चक्क माधव काकावरून गाडी माधव वर आली.
अरे!!! बघा रे तिकडे !!!!!!!!!!!!!! हा माधव गेला कुणीकडे ?????
चला !! आता वेदुबाईंना वेदश्री म्हणायला हरकत नाही.