अंतर्नाद
सी-२, गार्डन इस्टेट,
वायरलेस कॉलनीजवळ, औंध,
पुणे ४११००७
ह्याचाही विचार व्हावा. इथे कोणते सदर वगैरे अपेक्षित नाही. सगळेच चांगले लेखन ते छापतात. या मासिकात नियमित सदरे तशी खुपच कमी असल्याने, तुम्ही म्हणता तशा लेखांना वाव मिळेल. शिवाय योग्य ते सदर शोधण्याचे तुमचे कष्ट कमी होतील.
वरती पत्ता दिलेला आहेच.