सगळेच पुरुष आणि सगळ्याच स्त्रिया सारख्या नसतात. काही ठिकाणी वरील वाक्य उलट ही सत्य असते. पण आपल्याला अनुभव आला कि, जगातील सर्व स्त्रिया/पुरुष असेच,असे गृहित धरून चालणे बरोबर नाही ना! पण दूधाने तोंड पोळल्यावर ताकही फुंकून पिणे कधीही योग्यच.
सहमत
पण काही स्त्रिया सोशिक असतात(आक्रस्ताळे च्या अगदी उलट).
त्यांना सुद्धा असाच अनुभव येउ शकतो.
माझ्या बघण्यात काही उदाहरणे आहेत. माहिती असुनही निरुत्तरीत राहणे(मला वाटत ह्यातच तिचा सोशिकपणा दिसून येतो नाहीका?) .