बर, स्त्री किंवा पुरुष दोन्हीही खोट बोलतात. खर म्हणजे पुरुषाच व्यक्तिमत्व घडवणारी ही स्त्रिच असते ना? एखादा मुलगा घरात आईला मदत करु ईच्छित असला तर तिच त्याला आराम कर म्हणुन सांगते पण मुलीला मात्र काम करायला सांगते. घराण्याला दिवा हवा हि बाबही स्त्रिच आपल्या मुलाच्या मनात भरवते. हुंड्यासाठी रड्गाण करणारी ही बाईच असतेना?. आपल्या सुनेला जाच करणारी सासु हि बाईच असते ना? सुनेला जाळणाऱ्या मुलाला हिच मदत करते. दोन भावात भांड्ण घडवणारी बाईच असते होय ना? काऱण तिलाच वेग़ळे घर हवे आणि पुरुष मात्र घरातल्या लहानसहान गोष्टीत लक्ष कधीच घालत नाही. खर म्हणजे स्त्री हिच स्त्रिची दुश्मन आहे हे खर आहे. त्याबद्द्ल पुरुषाला दोष देणे योग्य नाही. तुम्ही पुरुष खोट बोलता अस सांगितल आहे. हे नेहमीच खर आहे अस नाही. काय घडलय ते samjel kaa?