प्रसाद,

विनोदी कथा खूप आवडली. मिनी,चिंटू,पिंकी नावे पण छान घेतली आहेत. कथा वाचताना प्रसंग डोळ्यासमोर घडत आहे असे वाटते आणि खूपच हासू येते. अजुनही विनोदी कथा लिहा.

रोहिणी