दोघीही वेळा ती (आक्रस्ताळेपणाने किंवा सोशिकतेणे) पुरुषाच्या खोटे बोलण्याच्या सवयीला बदलू शकत नाही.
सगळ्यांसाठी नाही ,पण काही पुरुषांच्या बाबतीत हे नक्कीच सार्वकालीक सत्य असाव.
मी पुन्हा खरं बोलेन पण तरीही नाही जिंकणार
तो पुन्हा खोटं बोलेल आणि मला निरुत्तर करणार
असेच काहे चालत राहणार असेच काहे चालत राहणार?