करून बघतो. आजच माझी पाळी आहे स्वयंपाकाची. पाणी काढून घेतल्यानंतर उरलेल्या कडधान्याचे काय करावे? त्याचाही काही पुरवणी पदार्थ (उदा. कोशिंबीर वगैरे) करता येत असेल तर जरूर सांगा.